आज दिनांक २५ डिसेंबर २०२५ वार गुरुवार रोजी सायंकाळी 5वाजता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख मनीष श्रीवास्तव यांनी भोकरदन तहसील कार्यालय येथे मागील 5दिवसापासून शेतकरी पुत्र विकास जाधव व नारायण लोखंडे यांनी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरू केले आहे ,त्यांच्या या आमरण उपोषणास यांनी भेट देत जाहीर पाठिंबा दिला आहे. यावेळी उपोषण करते परिसरातील शिवसेना पदाधिकारी उपस्थित झाले होते.