गोरेगाव: विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, ग्राम बोटे येथे वार्षिक आमसभेचे आयोजन
विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, ग्राम बोटे येथे वार्षिक आमसभेचे ग्राम विकास व शेतकरी हित पुढे ठेवून वार्षिक आमसभेचे आयोजन अध्यक्ष, उपाध्यक्ष, गटसचिव सह गावातील मातृशक्ति, तसेच मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते. यावेळी 2% गाढ़ी रक्कमचे निर्धारण कर्ज वसूली व नवीन वितरण ची रूपरेषा व शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी खुली पारदर्शी चर्चा आयोजित करण्यात आली होती यावेळी गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक दुर्गाप्रसाद ठाकरे प्रामुख्याने उपस्थित होते.