जळगाव: जिल्ह्यात 'पंधरवड्या'चे आयोजन, 'खासदार खेल महोत्सव' डिसेंबरमध्ये होणार-केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांची माहिती
Jalgaon, Jalgaon | Sep 2, 2025
केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांची माहिती गावपातळीवर पोहोचवण्यासाठी जिल्ह्यात 'पंधरवड्या'चे आयोजन करण्यात आले...