बार्शीटाकळी: बार्शीटाकळी सह अकोल्यात बांगलादेशी असलेल्या 28 हजार लोकांचे जन्म प्रमाणपत्र रद्द त्यांच्यावर कारवाई करा: आ.आझमी
Barshitakli, Akola | Jul 15, 2025
भाजप नेत्याच्या तक्रारीवरून अकोल्यात "बांगलादेशी" असल्याच्या कारणावरून २८०० लोकांचे जन्म प्रमाणपत्र रद्द करण्यात आले...