गडचिरोली: शासकीय शाळांचा दर्जा उंचावून स्मार्ट शाळा करण्यासाठी शासन कटिबद्ध:सहपालकमंत्री आशिष जयस्वाल
Gadchiroli, Gadchiroli | Sep 11, 2025
“राज्य शासन जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांचा दर्जा उंचावून त्यांना स्मार्ट शाळांमध्ये रूपांतरित करण्याचा प्रयत्न करत असून...