मुर्तीजापूर: लकडगंज गुरांच्या रुग्णालयामागे क्षुल्लक कारणावरून आई व मुलाला दोघाआरोपींची मारहाण शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल
Murtijapur, Akola | Jul 20, 2025
उषाबाई संजय गाडगे वय ४४ वर्ष राहणार लकडगंज येथील गुरांचा रुग्णालयमागे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार फिर्यादी ही रात्री...