जिल्ह्यातील जवळका पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या आमखेडा येथे एकाच समाजातील दोन परिवारांच्या कौटुंबिक वादातून दिनांक 22 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी सहा वाजता दिवाळीच्या दिवशी एका व्यक्तीचा खून झाला आणि तीन जण जखमी झाले या प्रकरणातील दोन आरोपींना जवळगा पोलिसांच्या वतीने दिनांक 23 ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आले आहे अशी माहिती जाऊलका पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांनी दिली.