पिक अनुदान व सहभागी 34 वर्षीय कृषी अधिकारी २९ सायंकाळी चार वाजता जालना तालुक्यातील इंदेवाडी येथील त्याच्या राहत्या घरातून अटक केली आज दिनांक 30 नोव्हेंबर रविवार त्याला माननीय न्यायालयात हजर केले असता माननीय न्यायालयाने त्यास तीन डिसेंबर पर्यंत पोलीस कोटीशनवली आहे वाडी भुतेगाव कृष्णा नगर या गावांमध्ये ही पीक पाहणी पंचनामे करून पीक निहायस बाधित शेतकऱ्यांची यादी अपलोड करण्याचे काम केलेले सहाय्यक कृषी अधिकारी केशव गंगाधर कचकलवाड यांच्यात गुन्ह्यातील सक्रिय सहभागी दिसून आलेले त्यांना अटक कर