उदगीर: इंद्रा नगर येथील मंदिराला निधी कमी पडू देणार नाही, माजी मंत्री आमदार संजय बनसोडे यांचे आश्वासन
Udgir, Latur | Aug 31, 2025
उदगीर शहरात सध्या गणेश उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होत असून शहरातील विविध भागात अनेक गणेश मंडळांनी विविध प्रकारचे देखावे...