चिमूर: खांबाच्या विद्युत तारेच्या स्पर्शाने तरुण गंभीर जखमी भिसी येथील घटना
चिमूर तालुक्यातील भिशी येथील एका कृषी केंद्रांच्या मालकांकडे खत उतरवणाऱ्या ट्रक वरील युवकांचा अनावधाने अकरा केवी जिवंत विद्युत तारेला स्पर्श झाल्याने तो भाजल्याची घटना घडली प्राप्त माहितीनुसार भिशे येतील किशोर कृषी केंद्रांचे मालक किशोर मुळेवार यांचे भिशी चौरस्ता परिसरात खत बी बियाणे साठवून ठेवण्याचे कोठार आहेत राष्ट्रीय महामार्ग लगत विद्युत लाईन त्यांच्या गोडाऊन समोरून गेलेली आहेत त्याच तारखेच्या खालून खतांचे व इतर मालांची वाहतूक होत असते 29 सप्टेंबरला दुपारी दोन वाजताची घटना