जळगाव: ट्रॅक्टरचालकावर काळाचा घाला; अनुराग स्टेट बँक कॉलनी ट्रॅक्टर पलटी झाल्याने जागीच मृत्यू, रूग्णालयात नातेवाईकांची गर्दी
Jalgaon, Jalgaon | Sep 12, 2025
सिमेंटने भरलेले ट्रॅक्टर चढावावरून जात असतांना ताबा सुटून ट्रॅक्टर पलटी झाल्याने ट्रॅक्टरचालकाचा दबुन दुदैवी मृत्यू...