वाडा: कुडुस येथे ट्रक अपघातात एकाचा मृत्यू
Vada, Palghar | Nov 15, 2024 वाडा तालुक्यातील कुडुस येथे ट्रक अपघातात एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून नातेवाईकांचा शोध सुरू आहे. घटनास्थळी कुडुस पोलीस पोहचले असून पंचनामा केला आहे. याबाबत अधिक तपास पोलीस करीत आहेत.