असंसर्ग जन्य आजार तपासणी शिबिर हिस्वन येथे संपन्न.
8.5k views | Jalna, Maharashtra | Oct 31, 2025 जालना: आज दिनांक ३१/१०/२५ रोजी उपकेंद्र हिसवन बु. येथे असंसर्गजन्य आजार तपासणी शिबिर घेण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. अग्रवाल व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.