आज दिनांक 31 जानेवारी 2026 वार शनिवार रोजी दुपारी 2वाजता बदनापूर अंबड विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी महायुतीचे आमदार नारायण कुचे यांनी मत व्यक्त केले आहे की महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे विमान अपघातात निधन झाले आहे व त्यांच्या स्मरणार्थ बदनापूर नगरपंचायत व पंचायत समितीच्या नवीन इमारतींना त्यांचे नाव देणार असल्याचे मत या प्रसंगी त्यांनी व्यक्त केल आहे .