गोंदिया: बटाणा येथे तीन घरे आगीत जळून खाक....
सुदैवाने जीवितहानी टळली...
40 लाखाच्या घरात नुकसान झाल्याचा अंदाज
Gondiya, Gondia | Aug 30, 2025
बटाणा येथे अचानक लागलेल्या आगीत तीन घरे जळून खाक झाले. आगीत तिन्ही घरातील अन्न धान्यासह जीवनावश्यक वस्तू भस्मसात झाली....