आरोग्यम् धनसंपदा' असे आपण नेहमीच ऐकतो, पण आजच्या धावपळीच्या युगात आपण आरोग्याकडे दुर्लक्ष करतो. हीच गरज ओळखून नालवाडी आणि म्हसाळा येथे सामान्य नागरिकांसाठी एक कौतुकास्पद उपक्रम राबवण्यात आला असे आज 16 जानेवारी रोजी सायंकाळी 6 वाजता दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात कळविले आहे