हिंगोली: जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हा वार्षिक निधी वितरणासाठी दायित्व प्रस्ताव तात्काळ अपलोड करा-जिल्हाधिकारी राहुल गुप्ता
हिंगोली दि. 04 नोव्हेंबर रोजी स्थानिक स्वराज्य संस्थांनी जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2025-26 अंतर्गत दायित्वाचे व निधी मागणीचे परिपूर्ण प्रस्ताव आयपासवर तात्काळ अपलोड करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आढावा बैठकीत दिले.