रत्नागिरी: जिल्हा मेकॅनिक असोसिएशनकडून गणपतीपुळे येथे अंगारकी संकष्टीनिमित्त मोफत ब्रेकडाऊन सेवा शिबिर
Ratnagiri, Ratnagiri | Aug 12, 2025
अविरत सेवेचा वसा जपत रत्नागिरी जिल्हा मेकॅनिक असोसिएशन ने मंगलवार १२ ऑगस्ट २०२५ रोजी अंगारकी संकष्टीनिमित्त गणपतीपुळे...