सावनेर: सावनेर पोलीस स्टेशन हद्दीतील अभिलेखा वरील एक गुन्हेगार नागपूर जिल्ह्यातून हद्दपार
Savner, Nagpur | Nov 12, 2025 महाराष्ट्र पोलिस कायदा कलम 56 अन्वये उपविभागीय दंडाधिकारी सावनेर यांनी पोलिस स्टेशन हद्दीतील प्रद्युम्न ईश्वर लोहि वय 25 वर्ष राहणार. बोरगाव, तालुका कळमेश्वर जि. नागपूर या आरोपीला हद्दपार केले.