दारव्हा: शहरातील नाल्यांची साफसफाई करण्याची बहुजन मुक्ती पार्टीची नगरपालिका प्रशासनाकडे मागणी
दारव्हा शहरातील अनेक प्रभागांमध्ये सध्या नाल्या तुंबलेल्या असल्याने मच्छरांची पैदास वाढवून रोगराई वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे नगरपालिका प्रशासनाने त्यांची साफसफाई करावी अशी मागणी बहूजन मुक्ती पार्टीचे दिग्रस विधानसभा प्रभारी बिमोद मुधाने यांनी नगरपरिषद प्रशासनाला दिनांक 11 नोव्हेंबरला दुपारी एक वाजता दरम्यान निवेदन देऊन केली आहे.