हातकणंगले: इचलकरंजीत शौचालय अतिक्रमण वाद विकोपाला, मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने दोन्ही गटांवर गुन्हे दाखल
Hatkanangle, Kolhapur | Aug 7, 2025
इचलकरंजी शहरातील चांदणी चौक परिसरातील शासकीय शौचालयाच्या अतिक्रमणविषयक वादामुळे दोन गटांमध्ये बुधवार दिनांक 6 ऑगस्ट रोजी...