पंढरपूर: ऊसतोड कामगार पुरविण्याच्या बहाण्याने शेवते येथील एकाची ७ लाख २० हजारांची फसवणूक, ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Pandharpur, Solapur | Sep 11, 2025
ऊसतोड कामगार पुरविण्याच्या बहाण्याने एका शेतकऱ्याची तब्बल ७ लाख २० हजार रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली...