शिरोळ: उपप्रादेशिक परिवहन कार्यालयासाठी शहापूरातील भूखंड देण्याचे आदेश, 61 कोटीचा निधीमिळणार आ राहुल आवाडे यांची माहिती
Shirol, Kolhapur | Jul 17, 2025
इचलकरंजी येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयासाठी शहापूरातील गट क्रमांक 468 हा शासकीय भूखंड ताब्यात घेऊन तेथे कार्यालायीन...