श्रीगोंदा: श्रीगोंद्यात आमदार हेमंत उगले यांचा दौरा — तरुणांना संधी देण्याची ठाम भूमिका
श्रीगोंद्यात आमदार हेमंत उगले यांचा दौरा — तरुणांना संधी देण्याची ठाम भूमिका श्रीगोंदा : तालुक्यातील कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी आणि पाडव्याच्या पार्श्वभूमीवर शुभेच्छा देण्यासाठी हेमंत उगले यांनी घराघरांत भेट देत आज सकाळी 10 वाजता संवाद साधला. या दौऱ्यात तरुण कार्यकर्ते, जेष्ठ नेते आणि पक्षातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांबाबत बोलताना आमदार उगले म्हणाले, “भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात अनेक तरुणांना प्रबळ इच्छाशक्तीने काम करा