रेणापूर: रेणापूर तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांना झालेल्या मारहाणीचा निषेध
Renapur, Latur | Sep 20, 2025 रेणापूर तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने जाहीर निषेध, पत्रकारांना मारहाणीचा जाहीर निषेध! त्रंबकेश्वर येथे प्रवेश करताना श्री स्वामी समर्थ केंद्र कमानी जवळ पार्किंग ची पावती गोळा करणाऱ्या गुंड इसमांनी पत्रकारांवर किरण ताजने, योगेश खरे आणि अभिजित सोनवणे यांच्यावर हल्ला केला, हल्ल्यात पुढारी चॅनेलचे प्रतिनिधी किरण ताजने जखमी. गुन्हे दाखल असलेल्या गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तीला प्रवेश शुल्क वसुलीसाठी ठेका देणाऱ्या अधिकारी यांच्या वरही कारवाई झाली पाहिजे.!!