दिंडोरी तालुक्यातील पांडाणे येथे देव नदीच्या पुलावर पुन्हा बिबट्याचे दर्शन झाले नाही शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे .तसेच देव नदीच्या पुलावरून विद्यार्थी रोज शाळेत जाण्या येण्याचा रस्ता असल्याने पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली .