समुद्रपूर: शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने आमदार कुणावार यांच्या मार्गदर्शनात दहावी बारावीत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
समुद्रपूर हिंगणघाट विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार समिरभाऊ कुणावार यांचे आदेशाने भारतीय जनता पार्टी समुद्रपूरच्या वतीने दहावी बारावीत घवघवीत यश संपादन करणाऱ्य विद्यार्थ्यांचा त्यांच्या घरी जाऊन सत्कार करण्यात आला या मध्ये समता पुरुषोत्तम जंगळेकर वायगाव ह,हिने 98:20% टक्के गुण प्राप्त केले,तर रिया बहादूरे हिने 95:20% टक्के गुण यशस्वीता रोकडे 95%टक्के गुण,जानव्ही बोचर हिने 94:80%टक्के गुण वेदिका क्षीरसागर हिने93:80%टक्के गुण घेतल्या बद्दल त्याच्या सत्कार करण्यात आली.