समुद्रपूर: जाम येथील मेडिकल कॉलेजसाठी कृषिभागाच्या जागेचा आमदार कुणावार यांच्या उपस्थितीत वैद्यकीय विभागाने घेतला ताबा
जाम येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, स्थापनेसाठी आवश्यक असलेली जमीन कृषी विभागाकडून हस्तांतरित करण्यासंदर्भातील महत्त्वपूर्ण शासन निर्णय ६ मे रोजी अधिकृतपणे निर्गमित झाल्यानंतर बहुप्रतीक्षित प्रकल्पाच्या अंमलबजावणीतली महत्त्वाचा टप्प्या पार पडला आमदार समीर कुणावार यांचे उपस्थितीतीत वैद्यकीय महाविद्यालयाचा जागेचा अखेर ताबा कृषी विभागा कडून हस्तांतरित करण्यात आला जाम परिसरातील कृषी विभागाच्या ताब्यातील जमीन वैद्यकीय विभागाच्या नावाने करण्यात आली आहे.