मगरपट्टा येथे कॅबच्या भाड्यावरुन कॅबचालक व एक महिला प्रवासी यांच्यामध्ये वाद झाल्याची घटना घडली. या घटनेचा व्हिडिओ हा व्हायरल झाला आहे. या घटनेचा व्हिडिओ हा समोर आला आहे. या मध्ये कॅबचालक व महिला प्रवासी एकमेकांशी भांडत असल्याचे समोर आले आहे.
हवेली: मगरपट्टा येथे कॅबच्या भाड्यावरुन कॅबचालक व महिला प्रवासी मध्ये वाद व्हिडिओ आला समोर - Haveli News