सोयगाव: माजी आमदार हर्षवर्धन जाधव सर्वे नाराजगी सोडून माझ्या आईच्या वाढदिवसासाठी या हर्षवर्धन जाधव यांचे आव्हान
आज दिनांक 14 सप्टेंबर दुपारी तीन वाजता माध्यमांना मिळालेली माहिती अशी की कन्नड सोयगाव मतदार संघाचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी कन्नड सोयगाव मतदार संघातील सर्व नागरिकांना माफी मागत माझ्या आईच्या वाढदिवसासाठी या असे आवाहन केले आहे अशी माहिती जाधव यांनी माध्यमांना दिली आहे