हिंगणा: नागलवाडी व दुग्धधामना येथे रस्ता बांधकाम तसेच विविध विकास कामाचे भूमिपूजन
Hingna, Nagpur | Oct 4, 2025 हिंगणा मतदार संघातील नागलवाडी व दुग्धधामना येथे रस्ता बांधकाम तसेच दवलामेटी येथे कौशल्य विकास केंद्र बांधकाम करणे अश्या विविध विकास कामांचे भूमिपूजन आज पार पडले. या प्रसंगी सरपंच सौ हिराताई सहारे,सरपंच मंगलाताई रागीट, सरपंच गजानन रामेकर, उपसरपंच जितेंद्र चवरे, उपसरपंच सौ अर्चनाताई चौधरी, सरपंच धीरज आंबटकर, नाना लापकाले, नाना सातपुते, राजू राव, अनिल चानपूरकर, आनंदबाबू कदम, सुजित नितनवरे, प्रमोद राऊत, प्रमोद गमे, सुधाकर राऊत, अजय जैस्वाल,संजय कपनीचोर, आदी उपस्थित होते.