अचलपूर: पांढरी ग्रामपंचायतीत ग्रामविकास अधिकाऱ्यास शिवीगाळ, धमकी; आरोपी विरोधात अचलपूर ठाण्यात गुन्हा दाखल
Achalpur, Amravati | Sep 6, 2025
अंजनगाव सुर्जी तालुक्यातील पांढरी ग्रामपंचायतीत ग्रामविकास अधिकाऱ्यास शिवीगाळ व धमकी दिल्याची घटना घडली असून शासकीय...