कोपरगाव: लौकि येथील अनेक कार्यकर्त्यांचा आ.काळेंच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात प्रवेश
लौकी येथील अनेक कार्यकर्त्यांनी आज १० ऑक्टोबर रोजी दुपारी ४ आ.आशुतोष काळे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात प्रवेश केला. यावेळी आ.काळे यांनी त्यांचे पक्षात केले.यामध्ये यशवंतजी बाबुराव कदम, सुभाषजी बाबुराव कदम, ज्ञानेश्वरजी रंगनाथ कदम, दादासाहेबजी भगवान कदम, बापूजी भगवान कदम, ज्ञानेश्वरजी अशोक कदम, शंकरजी सदाशिव बोर्डे, भाऊसाहेबजी पोपटराव कदम, अनिलजी भाऊसाहेब पवार, मधुकरजी गोधाजी खंडीझोड, शुभमजी बाळासाहेब खंडीझोड, रतनजी पुंजाराम सोनवणे यांनी प्रवेश केला.