शेवगाव: आव्हाने गावात अज्ञातांनी पेट्रोल टाकत जाळले किराणा दुकान, जवळ पास एक लाखाची नुकसान..!!
शेवगाव तालुक्यातील आव्हाने गावात दिवाळी च्या सनासुधी च्या काळात एक धक्कादायक घटना समोर येत असून गावातील साई किराणा स्टोअर्स दुकानात शनिवारी रात्री अज्ञात दोन ते तीन इसमानी पेट्रोल टाकून दुकान जाण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आल्या फिर्यादी राहुल सिताराम कोळगे यांच्या मालकी च्या किराणा दुकानात लाखो रुपयांचा माल साठवला होता घटनेमध्ये अंदाजे 13 लाख रुपयांच्या मालाचं मोठा नुकसान झाल्याचं प्राथमिक निष्कर्षानुसार समोर आला आहे हा प्रकार जाणून-बुजून घडवून आणण्याचा संशय व्यक्त केला जात आहे