बुलढाणा जिल्ह्यातील बुलढाणा आणि सिंदखेडराजा नगरपरिषद निवडणुकीतील शिवसेना पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ शिवसेनेचे मुख्य नेते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आज २६ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजता बुलढाणा जिल्ह्याचे खासदार, केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी बुलढाणा येथे स्वागत केले.यावेळी आमदार संजय गायकवाड सह पदाधिकारी उपस्थित होते.