परभणी: पब्लिक ॲपच्या बातमीचा परिणाम, वांगी रोड भागात मनपाच्या अधिकाऱ्यांनी केली पाहणी #jansamasya
Parbhani, Parbhani | Jun 18, 2025
परभणी शहरातील वांगी रोड भागामध्ये काही वसाहतीमध्ये नाल्यांची साफसफाई झाली नसल्याने नालीतील पाणी रस्त्यावर येऊन घाण पसरत...