भामरागड: वडदम गावाजवळ खचलेल्या रस्त्याची सामाजिक कार्यकर्त्या निता तलांडी यांनी केली पाहणी व संबंधित अधिकाऱ्यांशी केली चर्चा
Bhamragad, Gadchiroli | Jul 26, 2025
सिरोंचा तालूक्यात मागील तिन दिवसापासून मूसळधार पाऊस सूरू आहे दरम्यान काल निजामाबाद -जगदलपूर या राष्ट्रीय महामार्ग ६३...