जळगाव: दोनगाव येथील प्रौढाची गळफास लावून घेत राहत्या घरी आत्महत्या: शनिपेठ पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंदी
Jalgaon, Jalgaon | Sep 13, 2025
धरणगाव तालुक्यातील दोनगाव येथील एका प्रौढाने नैराश्याखाली आल्याने स्वतःच्या घरात गळफास लावून घेत आत्महत्या केली. हि घटना...