उत्तर सोलापूर: ₹ ९० हजारांची ऑनलाईन फसवणूक करणारा आरोपी जामतारा येथून गजाआड: सोलापूर ग्रामीण सायबर टिमची धडाकेबाज कारवाई...
Solapur North, Solapur | Sep 2, 2025
ऑनलाइन फसवणुकीच्या प्रकरणात सोलापूर ग्रामीण सायबर पोलीसांनी मोठी कामगिरी बजावली आहे. फिर्यादी उमेश काशीनाथ पाटील यांनी...