आम आदमी पार्टी सावनेर शाखेकडून नुकत्याच राबविण्यात आलेल्या *“हर घर जनसंपर्क अभियान”* दरम्यान नागरिकांकडून मिळालेल्या तक्रारी आणि सूचना लक्षात घेऊन, शहरातील विविध तातडीच्या समस्यांबाबत नगरपरिषद प्रशासन तसेच उपविभागीय अधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले.