दापोली: फणसू येथील १६ वर्षीय तरुणीचे दुचाकीवर नियंत्रण सुटले; गंभीर जखमी मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू
Dapoli, Ratnagiri | Aug 1, 2025
दापोली तालुक्यातील फणसू गावातील १६ वर्षीय मनस्वी महेश बेर्डे हिचा दुचाकी अपघातानंतर उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला....