चाकूर: नळेगाव येथे हॉटेल वरील पत्रिका काढली म्हणत मारहाण चौघाविरुद्ध गुन्हा दाखल
Chakur, Latur | Nov 24, 2025 चाकूर तालुक्यातील नळेगाव येथे वैजनाथ पांचाळ यांनी व अन्य तिघांनी महादेव पांचाळ व त्यांच्या भावाला आणि भावजयीला हॉटेल वरील पत्रिका काढली म्हणून मारहाण केली याबाबत चौघाविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे