सिल्लोड: आठ दिवसात पूर्ण तालुक्याचे पंचनामे करून नुकसान भरपाई देणार आ. अब्दुल सत्तार यांची माहिती
आज दिनांक 17 सप्टेंबर दुपारी तीन वाजून 30 मिनिटांनी आ. अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड येथील शासकीय अधिकाऱ्यांसह सिल्लोड तालुक्यातील अतिदृष्टी झालेल्या भागाची पाहणी करत आठ दिवसाच्या आत शेतकऱ्यांची पंचनामे करून शासनाची मदत दिली जाईल अशी माहिती त्यांनी माध्यमांना दिली आहे