नगर: माळीवाडा येथे एसटी चालकाला प्रवाशांकडून मारहाण : तू खाली ये तुझी विकेट टाकतो,अशी दिली धमकी
Nagar, Ahmednagar | Aug 27, 2025
माळीवाडा येथे एसटी चालकाला प्रवाशांकडून मारहाण करत धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत कोतवली पोलीस ठाण्यात गुन्हा...