महाळुंगे येथून दहा वर्षांचा अल्पवयीन मुलगा क्रिकेट खेळण्यासाठी मित्र सोबत केला तू घरी परत आला नाही संबंधित दहा वर्षे वयाच्या अल्पवयीन मुलाच्या अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याची तक्रार महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे रतनशकलाल तीरीया वय वर्ष 10 असे अपहरण झालेल्या मुलाचे नाव आहे.