आज १७ डिसेंबर २०२५ बुधवार रोजी संध्याकाळी आत्ताच काही मिनिटांपूर्वी सुमार ६:३० वाजता आम्हाला माहीती प्राप्त झाली आहे कि दिनांक 17/12/25 प्राप्त माहितीनुसार सकाळी 4:10 मिनिटांच्या सुमारास MH03k 4916 ते मुंबईवरून उत्तर प्रदेश कडे जात असताना चैनल क्रमांक 168 हा अपघात झाला. या अपघातामध्ये घटनास्थळीच एक ठार झाला तर तीन गंभीर जखमी झाले. मृतकाचे नाव मोहम्मद असलम खान वय 40 जखमी रुग्णाचे नाव मोहम्मद मुस्लिम वय 40 फातिमा मोहम्मद वय 52 कंमरू निसा शेख वय 55 सर्व राहणार नालासोपारा मुंबई अपघा