राळेगाव शहरातून जाणारा औद्योगिक प्रशिक्षण संस्था ते वर्धा बायपास पर्यंत शहराचा जीवनवाहिनी असणारा मुख्य महामार्ग 361 बी हा मागील पाच वर्षापासून अंधारात आहे याबाबत नगरपंचायत प्रशासन राळेगाव तसेच वीज वितरण कंपनी राळेगाव यांवेशी आज दिनांक 11 जानेवारी रोजी प्रत्यक्ष संपर्क साधून विचारणा केली आहे.