वाशिम: मराठा आरक्षणाच्या मागण्या मान्य झाल्याबद्दल सकल मराठा समाजाचे वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आनंदोत्सव साजरा
Washim, Washim | Sep 2, 2025
मराठा आरक्षणासाठी मुंबई येथे मनोज जरांगे यांचे गेल्या पाच दिवसापासून सुरू असलेले उपोषण सरकारने मागण्या मान्य केल्यानंतर...