मेहकर: समृद्धी महामार्गावर फरदापुर दरम्यान व्यापाऱ्याला लुटले; चालकाचाच विश्वासघात, पावणे पाच किलो सोने लंपास
Mehkar, Buldhana | Aug 23, 2025
अपघातांसाठी कुप्रसिद्ध असलेल्या समृद्धी महामार्गावर आता दरोडेखोरांनी थैमान घालून व्यापाऱ्याचे पावणे पाच किलो सोने लंपास...