चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीला वेग येत असून आज 16 नोव्हेंबर रोज रविवारला दुपारी बारा वाजताच्या दरम्यान ाजप कार्यालयात पक्षाच्या पदेधिकार्यांची महत्त्वाची बैठक संपन्न झालीत या बैठकीत निवडणुकीची रुपरेषा संघटन बळकट भूतनिहाय नियोजन आणि जनसंपर्क अभियान यासारख्या अनेक मुद्द्यांवर सखोल चर्चा झालीत इच्छुक उमेदवारांसाठी अर्ज वितरणाची प्रक्रिया सुरू केली जाणार आहेत पक्षांच्या वतीने पारदर्शक आणि शिस्तबद्ध पद्धतीने उमेदवार निवड प्रक्रिया राबविण्याच्या संकल्प हित व्यक्त करण्यात आला